प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानची कबर सरकारने कोणत्या अधिकाराखाली बंद केली आहे याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिल़े ...
फातिमा हायस्कूलमध्ये सोमवारी सकाळी आठवीतील विद्याथ्र्याने दहावीत शिकणा:या निशांत शुक्ला (16) या विद्याथ्र्यावर ब्लेडने वार करण्याची धक्कादायक घटना घडली. ...
जेवणाची पार्टी देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाला दारू पाजून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार करण्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...
माजी खासदार निलेश राणो यांचे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीतील (डीपीडीसी) सदस्यत्व सोमवारी रद्द करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय सोमवारीच जारी करण्यात आला. ...
काँग्रेसची बांधणी करायची असेल तर ती शिवसेनेसारखी करा असा सल्ला प्रख्यात पत्रकार व राज्य सभेचे माजी खासदार खुशवंत सिंग यांनी राहुल गांधी यांना दिला होता, ...