७३ टक्के भारतीय आहारांत प्रथिनांची कमतरता असल्याचे नुकत्याच एका अभ्यासातून समोर आले आहे. भारतातील ८४ टक्के शाकाहारी आणि ६५ टक्के मांसाहारी आहारांत प्रथिनांची कमतरता असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविले आहे. ...
खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे अजय शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चंद्रकांत तुपे (४९) याला पुण्यातून शनिवारी कळवा पोलिसांनी अटक केली. ...
कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे करत असलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील ५० टक्क ...
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर डोंबिवली येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर आता लवकरात लवकर हे केंद्र व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच परराष्ट्र मंत्री सुषमा स् ...
कळवा नाका येथे रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा करून, वाहतूककोंडी करणाºया चालकाला जाब विचारल्याचा राग आल्याने, त्याने वाहतूक पोलीस हवालदार शिवाजी मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की ...
रिक्षा किंवा रिक्षाचालकांकडून होणारी लूट हा प्रश्न कुणा एका शहरापुरता राहिलेला नाही. तो सगळ््या ठिकाणी आहे. आपली लूट होते हे माहित असूनही प्रवासी किंवा सर्वसामान्य नागरिक काहीच करू शकत नाही. ...
कल्याणच्या पश्चिमेला स्टेशनजवळच्या पेट्रोल पंपावर दिवसाढवळ््या वाटमारी सुरू असून ग्राहकांना पैशाच्या बदल्यात कमी पेट्रोल दिले जात असल्याची ओरड सुरू आहे. ...
श्रावण महिना आला की सणवार आलेच. या सणवारांना आणखी खास करण्यासाठी मागील वर्षापासून मिती क्रिएशन्सतर्फे ‘श्रावण महोत्सव’ या भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ...