नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
धोकादायक अथवा रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन पालिका रेंटल हाउसिंगमध्ये करत आहे. त्यानुसार, पालिकेला आतापर्यंत सुमारे ४ हजार घरांचा ताबा मिळाला आहे. ...
शहराच्या सांस्कृतिक आणि राष्टÑाभिमान या परंपरांमध्ये भर पडावी, म्हणून महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच गोल्डन डाइजजवळ तब्बल ३०.५ मी लांबीचा फ्लॅग मास्ट उभारला होता. ...
महापालिकेने परिवहनच्या बस आगारासाठी दिलेल्या भूखंडावर कंत्राटदाराने कब्जा मिळवला होता. महापालिकेने न्यायालयीन लढाई जिंकली असून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने भूखंडावर पालिकेचा नामफलक लावला आहे. ...
मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टी शर्ट बनवणाºया टेक्नोक्राफ्ट कंपनीतील रसायनयुक्त पाणी मुरबाडी नदीपात्रात सोडत असल्याने ही कंपनी सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केली आहे. ...
महापालिकेच्या जागेत कंत्राट दिलेल्या होर्डिंगवर आचारसंहिता असतानाही राजकीय बॅनर लावण्यासाठी परवानगीची गरज नाही असा दावा पालिका अधिकाºयांनी केला आहे. ...
उल्हासनगर हागणदारी मुक्त करण्यासाठी एमएमआरडीएसह पालिकेच्या ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती केली. तर नागरिकांना २४६१ वैयक्तिक स्वच्छतागृहांसह १० सामूहिक स्वच्छतागृह बांधून दिली. ...
वाहतुकीस अडथळा आणणाºया वाहनांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. जुलैमध्ये अडीच हजार वाहनांवर कारवाई करताना पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला. ...
‘साज और आवाज म्युझिकल फाउंडेशन’तर्फे शुक्रवार, ४ आॅगस्टला ‘महागायक फॉर महानायक’ हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले कलामंदिरात रात्री ८ वाजता होईल. ...