नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. ...
आॅनलाइन यंत्रणा हाताशी असूनही नेटवर्कचा प्रश्न आणि सॉफ्टवेअर हाताळणीतील गोंधळामुळे आदल्या दिवशीच्या राजकीय शिमग्यानंतर पालिकेच्या शिमग्याचा दुसरा अंक गुरूवारी पाहायला मिळाला. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. ...
एका मोबाइलचोरीचा नौपाडा पोलिसांनी अत्यंत चिवटपणे तपास करून वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मूळ पश्चिम बंगालचा असलेल्या चोरट्याला मुंबईच्या साकीनाका भागातून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत केला आहे. ...
शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले ...
वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. ...
शासकीय कामाच्या खर्चासाठी दिलेल्या निधीतील सुमारे ९ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
आॅनलाइन यंत्रणा हाताशी असूनही नेटवर्कचा प्रश्न आणि सॉफ्टवेअर हाताळणीतील गोंधळामुळे आदल्या दिवशीच्या राजकीय शिमग्यानंतर पालिकेच्या शिमग्याचा दुसरा अंक गुरूवारी पाहायला मिळाला. ...