नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणा-या डॉली फ्रॉन्सिस रॉड्रिक्स (३७) हिचे अन्य दोघांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विजय चंद्रकांत मळगावकर (४०) याने तिची गळा दाबून हत्या ...
ठाणे पोलिसांनी एका कारवाईमध्ये जप्त केलेले सर्व सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) बोगस असल्याचे पनामा दूतावासाने स्पष्ट केले आहे. शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी बनावट छापून, त्यांची विक्री करणा-या आरोपींना पोलिसांनी गुरुवारी अ ...
गुन्हे आणि शिक्षणासंदर्भातील माहिती लपवल्याच्या मुद्दयावरून एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या खेळीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांना अपक्ष म्हणून रिंगणात राहण्याची वेळ आल्याने ...
मेट्रोसाठी घोडबंदर भागात प्रस्तावित असलेले ओवळा येथील कारशेड रद्द होणार असल्याचे निश्चित झाले असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध डावलून ते गायमुखजवळील जागेत हलवण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. ...
रेल्वे अपघातात मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब लागत असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डोंबिवलीतील श्री सदगुरूकृपा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ...
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (टीडीसीसी) विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक निर्माण करावी, या प्रमुख मागणीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मनमानीविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे ...
न सांगता मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या सौरभने (नाव बदलले आहे) हा प्रकार आईला समजल्यावर ती मारेल, या भीतीने घरातून पळ काढला. मात्र, आता तो ठाणे पोलिसांमुळे पुन्हा घरी परतला आहे. ...
एक मराठा लाख मराठा, अशी गर्जना करत मराठा क्रांती मोर्चा आॅगस्ट क्रांतीदिनी (९ आॅगस्ट) मुंबईत धडकणार आहे. त्याची जय्यत तयारी मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला टार्गेट दिले असून करांची वसुली न झाल्यास अधिकाºयांचे पगार कपात करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. ...