मीरा रोड : सतत कोसळणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि रविवारच्या सुट्टीमुळे मीरा-भार्इंदरच्या मतदानाला फटका बसला. यावेळी आधीपासूनच भरपूर जागृती करूनही मतदानाची ४७ टक्क्यांची सरासरीच कशीबशी गाठली गेली. गेल्यावेळेपक्षा मतदान साधारण एक टक्क्याने कमी झाले, असा ...
कोपरचा पूल कमकुवत झाल्याने ठाकुर्लीतील उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचे काम कल्याण-डोंबिवली पालिकेला करावे लागेल. त्यासाठी रेल्वेमार्गावरून गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने वेळेत पूर्ण केले आहे. मात्र, या उड्डाणपुलाला जोडून असलेल्या महत्त्वाच्या एलेव्हेटेड ...
गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सुमारे ८६० एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील आतापर्यंत ८३० एसटी बसचे बुकिंग पूर्ण झाले आहे. ...
कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले. ...
टेंभा आश्रमशाळा राज्य सरकारच्या मास्टर प्लाननुसार मंजूर असूनदेखील केवळ टेंभा गावात वनविभागाची जागा उपलब्ध नसल्याचा अजब शोध लावून ही शाळा दहीगाव येथील वनविभागाच्या जागेत हलवण्याचा घाट शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला आहे. ...
शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची सध्या काय अवस्था आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. जर उत्पन्नात भर घालायची असेल; तर नव्याने विकसित होणाऱ्या ठाकुर्लीतून बसचे मार्ग वाढवणे गरजेचे आहे. वेळेवर बस मिळत नसल्याने नाइलाजास्तव नागरिकांना रिक्षांचा भुर्द ...
‘सरोगसी मदर’ होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रतीक तांबे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
ठाण्यातील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याच्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली ...