महापालिका महाराष्ट्र मोटर वाहन कायदा १९५८ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था प्रवाशांकडून विविध स्वरूपाचे कर आकारत असतात. प्रवाशांकडून कर रूपात आकारण्यात आलेली ही रक्कम महाराष्ट्र सरकारकडे जमा करणे नियमानुसार बंधनकारक आहे. ...
ठाणे : टोइंग पथकातील खासगी कर्मचा-यांनी एका संगीत शिक्षिकेची छेड काढून, तिला जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ठाण्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली.ठाण्यातील वसंतविहारमध्ये राहणारी २१ वर्षीय युवती हायपरसिटी मॉलमध्ये संगीत शिक् ...
बांद्रा येथील एका उच्यभृ वसाहतीत राहणाऱ्या एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला. ...
जामिनासाठी प्रयत्नात असलेल्या इफेड्रिन प्रकरणातील आरोपींनी न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. उच्च न्यायालयात दस्तुरखुद्द न्यायाधीशांनी यावर नाराजी व्यक्त केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६१ जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. शिवसेना २२ जागा मिळवून दुसºया क्रमांकाचा पक्ष ठरला. ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणणा-या भाजपात महापौरपदासाठी आमदार नरेंद्र मेहता यांचे धाकटे बंधू विनोद यांच्या नगरसेविका पत्नी डिम्पल मेहता यांचेच नाव आघाडीवर आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडत त्या पक्षातील नेमक्या आयारामांना दिलेली संधी, प्रत्येक प्रभागानुसार विजयाचे आखलेले गणित, समाजासमाजातील संपर्क आणि राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज हे सारे जुळून आल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपाला एकहाती वर् ...
एकीकडे पुरेशी संघटना बांधणी नसणे, त्यात भाजपाविरोधात भूमिका घेण्याबाबत परस्परविरोध, एकनाथ शिंदेसारखा खंदा नेता प्रचारात नसणे आणि स्वत:च्या वैचारिक भूमिकेचा गोंधळ या सा-यामुळे शिवसेनेला मीरा-भार्इंदरमध्ये अपेक्षेइतके यश मिळू शकले नाही. ...