ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्याकार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. ...
२९ ऑगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान ६ जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली ...
ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
गणेश विसर्जनाच्या वेळी आपसात मारहाण करणाºया तिघांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर मंगळवारी घडली. ...
यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता. ...
आपल्यावरील बलात्काराचा आरोप खोटा असून त्याचसंदर्भातील डीएनए अहवालही निगेटिव्ह आला आहे. तरीही, न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही ...