शिवसेनेपाठोपाठ भाजपच्या शिष्ट मंडळाने केडीएमसीचे आयुक्त पी.वेलारसू यांची भेट घेत कामेच होत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट शुक्रवारी संध्याकाळी वेलारसू यांच्या दालनात घेण्यात आली. ...
पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली ...
पूर्वेकडील संगीतावाडी परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र भरत केणे या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पकडलेल्या विषारी सापाबरोबर सेल्फी काढणे या तरुणाच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. एका महिला पोलिसाच्या आत्महत्येप्रकरणी ...
हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील अवैध रेती उपशाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची सातत्याने कारवाई सुरू असतानाच आता डोंबिवली येथे वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध घालणाऱ्या एमपीडीए कायद्यांतर्गत रेती व्यवसायातील एका प्रमुख व्यक्तीस स्थ ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला (२१, रा. कळवा, मनीषानगर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त ...