Next

दिवा पश्चिमेकडील रेल्वे हद्दीतील घरांवर रेल्वे प्रशासनानं मारला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 10:07 PM2017-09-08T22:07:26+5:302017-09-08T22:07:38+5:30

ठाणे- दिवा पश्चिमेकडील रेल्वे हद्दीतील घरांवर हातोडा मारण्यात आला आहे. नोटीस न देता घरे तोडल्यानं जमीन मालक संतप्त झाले ...

ठाणे- दिवा पश्चिमेकडील रेल्वे हद्दीतील घरांवर हातोडा मारण्यात आला आहे. नोटीस न देता घरे तोडल्यानं जमीन मालक संतप्त झाले आहेत. घर तोडण्यासाठी कालच जमीन मालकांनी स्टे आणला होता. तरीही घरांवर हातोडा फिरवण्यात आला.