ना नफा ना तोटा, या तत्त्वावर चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी जादा सोडलेल्या एसटीमुळे परिवहन विभागाच्या तिजोरीत सुमारे दीड कोटीची रक्कम जमा झाली. ...
हगणदारीमुक्त ठाणे करण्यासाठी पालिकेने आता थेट गुगलची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, शहरातील तब्बल ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. ...
शेकडो कलाकार घडवून ठाण्यात सांस्कृतिक चळवळ उभी केलेल्या अभिनय कट्ट्याची २९ आॅगस्टच्या पावसात वाताहत झाली. कट्टा सावरण्याच्या, उभा करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी ठाण्यातील काही मराठी कलाकार कट्ट्यावर एकत्र आले. ...
शहरातील बोगस डॉक्टरांची चौकशी पालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. बोगस डॉक्टरांची काही नावे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्याकडे असून आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होणार आहेत. ...
मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे. ...
रेल्वेस्थानक परिसर असो अथवा स्कायवॉक, यावरील फेरीवाले हटवण्यात केडीएमसी प्रशासन पुरते हतबल ठरले असताना आता नागरिकांनी फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन आयुक्त पी. वेलरासू यांनी केले आहे. ...