पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांच ...
कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपचे नगरसेवक दया गायकवाड यांनी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला असल्याचा आरोप ठाण्यातील एका तरुणीने केला आहे. ...
जन्मदात्या आईने दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून जीवे ठार मारले. त्यानंतर स्वत:ही रॉकेल टाकून पेटवून घेतले. या घटनेत आई व दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ...
स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरातील महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांची सेवानिवृत्ती होत असल्याने आणि रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक विभागांमध्ये एका अधिका-याकडे पाचपाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे ...
- जान्हवी मोर्ये ।डोंबिवली : वाचनसंस्कृती लोप पावत असल्याचा सूर साहित्य संमेलनापासून मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांपर्यंत अनेक व्यासपीठावरून निघत असला, तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘प्रल्हाद केशव अत्रे ग्रंथालय’ गणेश मंदिर संस्थानला चालवण्यास दि ...
१९९२ साली संस्थेने मतिमंद विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केले. सध्या ४६ विद्यार्थी या वसतिगृहात राहत आहेत. संस्थेतर्फे पालक आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक शिबिर आयोजित केले जातात. ...