ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने प्रभागरचना केली असून त्यामध्ये वाढलेली लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महासभेत त्यांच्या मुद्यावरून आपल्या सोयीनुसार आपले प्रभाग दुस-या प्रभाग समितीत जाऊ नयेत, यासाठी प्रथ ...
विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दीड वर्षापासून पाठपुरावा सुरू असतानाही केडीएमसी प्रशासनाने त्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. ...
केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. ...
ठाण्यातील एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपप्रकरणी भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गायकवाड यांना सहकार्य करणाºया अश्विनी धुमाळ व तिचा पती मनोज धुमाळ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. ...
कल्याणमधील महिला मारहाण घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवा-ठाणेदरम्यान महिनाभरात सुरू असलेले मारहाण आणि बाचाबाचीचे सत्र समोर येत आहे. लोकल प्रवासात मारहाणीच्या दोन घटना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात नोंदवल्या आहेत. दिव्यातील घटना पोलीस ठाण्यात नोंद झाल्यान ...
शिवाईनगरमधील एका ७० वर्षीय वृद्धेची सोनसाखळी खेचणाºयाचे चित्रीकरण थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तरीही, तक्रारदार सुमित्रा भीमराव राणे या महिलेचा केवळ तक्रार अर्ज घेऊन वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी बोळवण केली आहे. चार दिवस वाट पाहू, मग याबाबतचा गुन्ह ...
ठाण्यात पुन्हा एकदा दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आग लावण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुचाकींना आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नसल्याचे क ...
बनावट सी फॉर्मच्या आधारे विक्रीकर बुडवणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त करण्यात आले आहेत. ...
शिवाईनगरमधील एका ७० वर्षीय वृद्धेची सोनसाखळी खेचणा-याचे चित्रीकरण थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तरीही, तक्रारदार सुमित्रा भीमराव राणे या महिलेचा केवळ तक्रार अर्ज घेऊन वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी बोळवण केली आहे. ...
एकीकडे मुख्यालय प्रमुखांनी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना हजर होण्यासाठी नोटिस बजावली असतांनाच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला. ...