मुंबईच्या मालाड भागातील रुग्णालयात जन्मलेली मुलगी मीरारोडच्या एका बारबाले कडे असल्याचे तब्बल १६ वर्षांनी उघड झाले आहे. सदर मुलगी बारबालेलाच आई समजत होती. सुदैवाने तीला वाममार्गाला लावायच्या आधीच ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीची सुटका केली. ...
दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात मोर्चा काढला. ...
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात पोलीस खात्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. योगीराज वाघ या पोलिसाने आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि तितकीच लज्जासप्द घटना समोर आली आहे. ...
ठाणे स्टेशन परिसरातील तहसील ऑफिस, पीडब्ल्यूडी इमारत, पोलीस स्टेशन आणि ब्रिटीश कालीन जिल्हा परिषदेची कन्याशाळा जीर्ण व धोकादायक झाल्याच्या कारणाखाली पुनर्विकासाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. ...
मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी दुपारी २ वा.च्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत दोन वाहनांना ट्रकने मागून जोराची धडक दिली, तर एक वाहन या ट्रकच्या मागच्या बाजूस आपटले. अशी चार वाहनांमध्ये धडक बसली. ...
विकासाला आमचा विरोध नाही; परंतु विकासाच्या नावाखाली भूखंडमाफिया शेतक-यांच्या जमिनीवर वरवंटा फिरवित असतील, तर त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे शिवसेनेच्या आ. नीलम गो-हे यांनी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील दिल्ली-मुंबई कॉरिडोर विजयी मेळावा कार्यक्र ...
ठाणे : ठाण्यातील तलावाच्या दुरवस्थेची व्यथा लोकमतने ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीच्या माध्यमातून मांडली होती. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावांचा विकास आराखडा तयार करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार, शहरातील ३७ पैकी ...
डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची भ्भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला ...
- जितेंद्र कालेकर ठाणे : शिवाईनगरमधील वृद्धेची सोनसाखळी खेचून पलायन केल्याप्रकरणी अखेर वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये असूनही गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज घेऊन पोलिस ...