कोपरीतील ठाणेकर वाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. या घटनेमागे त्याच सोसायटीमधील काही अल्पवयीन मुलांवर तक्रारदारांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, अद्यापही नेमका आरोपी कोण? याचा शोध सुरुच असल्याचे कोपरी पोलिस ...
घरगूती भांडणाच्या कारणावरुन पत्नीने पतीवर चाकूचा हल्ला केला. या हल्ल्यात पती जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. ...
सहका-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या पोलिसाची शिवाजीनगर पोलीस कसून चौकशी करत आहेत़ नेमके काय घडले आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत़ या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक दाखविण्यात आलेली नाही़ ...
कळव्यात हॉटेलचालकाच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणा-या पोलीस मुख्यालयातील, कॉन्स्टेबल श्रीकांत तळप (२६) यांना मारहाण करणारे सहा ते सात जणांचे टोळके मोकाटच आहे. त्यापैकी जयेश कोळी याला रविवारी सकाळी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याने हुलकावणी दिली. ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पेट्रोलपंप मालकांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून, ‘रडार’वर असलेल्यांपैकी १२ मालकांसह दोन व्यवस्थापक आणि एक तंत्रज्ञ (टेक्निशिअन) अशा १५ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतल्याची माहिती प ...
रूग्णसेवा ही ईश्वरसेवा असे म्हटले जाते. मात्र जिल्हा रूग्णालयात मिळणारी सेवा पाहून जणू येथील कर्मचारी उपकारच करत आहेत अशा थाटात वागत असतात. गरज असल्याने रूग्ण हे सर्व काही निमूटपणे सहन करत असतात. समस्यांशी सामना करत रूग्ण उघड्या डोळ््यांनी हे बघत असत ...
मुंब्य्राच्या पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींसह इतर काही प्रस्ताव अंगलट आल्याने प्रशासनाने ते मागे घेण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे मात्र गुरुवारच्याच महासभेत टीएमटीवरील जाहिरातींचे दोन वर्षांपूर्वीचे काम ठेक ...
गृहनिर्माण संस्थेच्या (सोसायट्या) करांमध्ये बदल होऊन त्यांनाही जीएसटी लागू झाला आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांचे मासिक बिल ५००० रूपये किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्या सोसायट्या मेटेनन्सपोटी वर्षाला २० लाख रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची वसुली करतात त ...