अपहरणाचा बनाव करत मुलानेच मित्राच्या सहाय्याने बापाकडे मागितले ५० लाख रुपयाची खंडणी परंतु पोलिसांनी अपहरणाचा बनाव करणाºया मुलासह त्याच्या मित्राला अवघ्या पाच तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतले. ...
आज आगासन गावातील गावकरी,शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांना मध्ये बैठक पार पडली. विषय होता नवीन होणारा दिवा येथून आगासन मार्गे कल्याण शीळ- रोड.सदर रस्ता ठाणे महापालिका तयार करत असून त्यामुळें आगासन गावात 200 कुटुंबांची घरे जाणार आहेत. ...
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. ...
देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर ...
परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, ...
आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. ...
नागपूर, दि. 24 - पत्नी व अपत्यांची योग्य देखभाल करणे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असते. त्यामुळे या कर्तव्याची पायमल्ली करणा-या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दणका दिला. न्यायालयाने संबंधित व्यक्तीच्या पत्नी व मुलाच ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली. ...
दिल्ली ते जेएनपीटीदरम्यान मालगाडी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाकरिता पहिल्या टप्प्यात जमीन देण्यास शेतक-यांनी विरोध करून निम्म्यापेक्षा जास्त शेतक-यांनी मोबदला स्वीकारण्यास विरोध केला ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाच शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ...