लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद - Marathi News | Farmer came on the street; Weekly market closed forever | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद

सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला. ...

मुरबाड-बदलापूर आता जा सुसाट - Marathi News | Murbad-Badlapur will go now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुरबाड-बदलापूर आता जा सुसाट

दहा किलोमीटरने अंतर होणार कमी, पोटगाव येथील पूल झाला खुला ...

Lok Sabha Election 2019: निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मंजूर - Marathi News | Lok Sabha Election 2019: Billions of billions of proposals approved in the face of elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lok Sabha Election 2019: निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींचे वादग्रस्त प्रस्ताव मंजूर

लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महापालिका स्थायी समितीच्या १५ दिवसांत झालेल्या सहा बैठकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली गेली. ...

नवीन ठाण्याच्या विकासाचे यंत्रणांपुढे आव्हान - Marathi News | The challenge for the development of new Thane development system | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन ठाण्याच्या विकासाचे यंत्रणांपुढे आव्हान

घोडबंदरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर नवीन ठाणे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात आहेत. ...

डोंबिवलीतील रिक्षा युनियनच्या खंडणीखोर नेत्यांना जेरबंद कराच - Marathi News | The rickshaw puller of the Rickshaw union in Dombivli will be seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील रिक्षा युनियनच्या खंडणीखोर नेत्यांना जेरबंद कराच

डोंबिवलीत सायंकाळी एक इसम रिक्षाचालकांकडून खंडणी वसूल करीत असताना वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी रंगेहात पकडला. त्या प्रकरणात कारवाईचे आदेश देऊनही युनियनच्या दबावाखाली हे प्रकरण दडपले जात आहे. ...

आटापिटा करुनही स्वच्छतेत ठाणे मागे - Marathi News | Even after stopping, Thane is back in cleanliness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आटापिटा करुनही स्वच्छतेत ठाणे मागे

स्वच्छ सर्वेक्षणाकरिता कोट्यवधींचा निधी खर्च करुन, विविध प्रयोग, प्रकल्प हाती घेऊनही ठाणे महापालिका २०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षणात गतवर्षीच्या ४० क्रमांकावरुन ५७ व्या स्थानावर फेकली गेली आहे. ...

मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच - Marathi News | The BJP has a voice in Meera-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच

भाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही. ...

भिवंडीतील प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the Bhiwandi pollution problem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष

भिवंडीतील डाइंग व सायझिंगमध्ये वापरण्यात येणारी रसायने, मोती कारखान्यात वापरण्यात येणारी रसायने अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. ...

अंबरनाथमध्ये काँक्रीट रस्त्यांमधील अतिक्रमणांचा अडथळा ‘जैसे थे’ - Marathi News | There was a barrier to encroachment in concrete roads in Ambernath. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये काँक्रीट रस्त्यांमधील अतिक्रमणांचा अडथळा ‘जैसे थे’

अंबरनाथ शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले गेले. मात्र रस्त्याचे रुंदीकरण केले गेले नाही. ...