मुख्यमंत्री असताना १४०० कोटीचा निधी शहराला दिला असून यापुढे विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगून त्यांनी सभेत भाजपावर टीका करणे टाळले आहे. ...
मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले. ...
१३१ नगरसेवक निवडून जाणार असले तरीही मागील निवडणुकीतील ७० टक्के नगरसेवक पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. यात शिंदेसेनेतील माजी नगरेसवकांची संख्या अधिक असून त्या खालोखाल भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) तील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. ...