अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...
Thane: मुंबई महानगर प्रदेश २०३० पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एमएमआर क्षेत्रातील सर्व शासकीय जागेवरील झोपडपट्टी क्षेत्राचे क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाचवेळी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. ...
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. आयुष चौहान, असे त्याचे नाव आहे. घरी सांभाळ करण्यास कुणीही नसल्याने तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चौहान हिच्यासोबत आला होता. ...