शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची ठाण्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 10:12 PM

केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. ही दरवाढ सातत्याने केली जात आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोल पंपाच्या बाहेर राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रविवारी निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्दे पेट्रोल पंपाच्या बाहेर केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. ही दरवाढ सातत्याने केली जात आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोल पंपाच्या बाहेर राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रविवारी निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला.राष्टÑवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपासमोरच ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सुरेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या दोन महिन्यामध्ये सिलिंडरच्या दरात साधारणपणे शंभररु पयांची दरवाढ झाली. त्यामुळे आता महिलांवर चूल पेटविण्याची वेळ आली आहे. पण, ही दरवाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकारलाच आम्ही चूलीवर बसवू. या दरवाढीच्या निषेधातील हे आंदोलन यापुढे दिल्लीत जाऊन करु आणि केंद्र सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्षा फुलबानो पटेल , कळवा अध्यक्षा साबिया मेमन , प्रदेश प्रतिनिधी ज्योती निम्बर्गी, शशीकला पुजारी, कल्पना नार्वेकर आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण