शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने केला सत्ताधारी सेनेचा जाहीर निषेध

By admin | Updated: September 14, 2015 23:31 IST

२० वर्षांच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. जे-जे लोकोपयोगी प्रकल्प उभारत, ते-ते सर्व अपूर्ण, अर्धवट वा बंद आहेत.

डोंबिवली : २० वर्षांच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. जे-जे लोकोपयोगी प्रकल्प उभारत, ते-ते सर्व अपूर्ण, अर्धवट वा बंद आहेत. याचा केडीएमसी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा शहर मनसेने जाहीर निषेध करून साखळी उपोषण केले. पूर्वेकडील टिळक पथावर असलेल्या महापालिकेच्या नव्या वास्तू समोरच हे आंदोलन करण्यात आले.शहरातील बालभवनाचा निर्णय नाही, बीएसयूपी प्रकल्प अर्धवट, काँक्रिटचे रस्ते अर्धवट, क्रीडा संकुलातील सर्व प्रकल्प बंद, भाजी मार्केट बंद, पूर्व-पश्चिम ठाकुर्ली ब्रीज अद्याप नाही, समांतर रस्ता, रेतीबंदर खाडीपूल अद्याप नाही, २७ गावांचा प्रश्न अर्धवट, डोंबिवली बस डेपो अजून बंद, डम्पिंग ग्राउंड प्रश्न अर्धवट व इतर अनेक प्रकल्प बंद वा अर्धवट, तेही फक्त डोंबिवलीचेच अन्यंत्रही असाच प्रकार आहे असे सांगण्यात आले. या वेळी पक्षाचे सचिव राजू पाटील, शहराध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक मनोज घरत, मंदा पाटील, राहुल चितळे, प्रकाश भोईर यांच्यासह केडीएमटीचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे, मनोज राजे उपस्थित होते. संध्याकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना निवेदन देऊन ते मागे घेण्यात आले.