शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:00 PM

पालघर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.

पालघर: वडराई (गोंदाली पाडा) येथील अ‍ॅड. अशोक भाईंडकर (६८) यांनी आपल्या घरी कागदपत्रे देण्यासाठी आलेल्या एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी त्यास सातपाटी सागरी पोलीसानी अटक केली आहे. पालघर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.आरोपी महिकावती मंदिरा जवळ राहत असून १२ फेब्रुवारी रोजी गोंदाली पाड्या जवळील एका दुकानात पोस्टमास्तरने ठेवलेली कागदपत्रे देण्यासाठी पाड्यातीला बारा वर्षांची मुलगी आली होती. सायंकाळी घरात कुणी नसल्याचा फायदा उचलीत आरोपीनी तिला आपल्या बंगल्या जवळ उभ्या केलेल्या गाडी जवळ बोलावले. गाडीच्या डिकीत तुझ्यासाठी चॉकलेट ठेवल्याचे सांगितल्यावर तिने डोकावले असता तिच्या मनात लज्जाउत्पन्न होईल असे वर्तन त्यांनी केले. तिने घडला प्रकार घरी सांगताच पाड्यातील लोकांनी आरोपीचे घर गाठले. तो तेथे नसल्याने पालकांनी सातपाटी सागरी पोलीस स्थानकात जाऊन अ‍ॅड. भार्इंडकर यांच्या विरोधात तक्र ार दाखल केली. तक्र ार दाखल केल्यानंतर आरोपी मुंबईत पळून गेला होता. गुरु वारी पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालया समोर हजर केले.

टॅग्स :Molestationविनयभंगpalgharपालघर