शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

आर्थिक संकटात सापडलेल्या उल्हासनगर पालिकेत कोट्यवधींची कामे मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 1:04 AM

डम्पिंग ग्राऊंडच्या सपाटीकरणाकरिता साडेतीन कोटी

उल्हासनगर : आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरणावर वर्षाला तब्बल साडेतीन कोटी खर्च येणार असून जलवाहिन्यांचे व्हॉल्व बदलण्यावर ८६ लाख खर्च केले जाणार आहेत. ३० लाखांच्या निधीतून हातपंपाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची वसुली एकूण अपेक्षित उत्पन्नाच्या जेमतेम १० टक्के झाल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडल्याची ओरड होत आहे. त्याचवेळी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने त्यांचे व्हॉल्व बदलण्यावर तब्बल ८६ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन बंद पडलेले हातपंप दुरुस्तीवर ३० लाखाच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच डम्पिंगवरील कचºयाचे सपाटीकरण करण्यावर वर्षाला तब्बल साडेतीन कोटी खर्च येणार आहे. डेंग्यू, हिवताप आदी रोगाला प्रतिबंध करण्यासाठी फॉगींग मशिनद्वारे फवारणी करणे व औषध पुरवठ्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

रूंदीकरण झालेल्या पण गेल्या ४ वर्षापासून ठप्प झालेल्या कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या खालील जलवाहिनीची जोडणी व जलवाहिन्या एका बाजुला करण्याच्या ठेक्याला मंजुरी देण्यात आली असून त्यावर तब्बल साडेतीन कोटींचा खर्च येणार आहे. तसेच शांतीनगर व वडोलगाव येथील मलनि:सारण केंद्र येत्या दोन महिन्यात कार्यान्वित होणार असून कुशल व अकुशल कर्मचारी पुरविण्याच्या ठेक्याला मान्यता देण्यात आली.

आज पुन्हा बैठकटंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करणे, १०० पेक्षा जास्त अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करणे, भाड्याच्या मालमत्तेची फेर कर आकारणी करून त्यामध्ये सुधारणा करणे आदी प्रस्ताव पुढे ढकलले. उद्याच्या बैठकीत हे विषय घेण्यात येणार आहे.