शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

विवाहितेला घरात कोंडून विनयभंग करणाऱ्या युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 10:40 PM

घोडबंदर रोड, नागलाबंदर येथील एका २५ वर्षी विवाहितेच्या घरात शिरून विनयभंग करणा-या संतोष ऊर्फ ज्ञानू घुगरे (२८) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली.

ठळक मुद्देठाण्याच्या घोडबंदर रोडवरील घटना कासारवडवली पोलिसांची कारवाईफोनवरुन प्रतिसाद न दिल्याने केला पाठलाग

ठाणे : नागलाबंदर येथे राहणा-या एका पंचवीसवर्षीय विवाहितेच्या घरात शिरून विनयभंग करणा-या संतोष ऊर्फ ज्ञानू घुगरे (२८) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील नागलाबंदर येथे राहणारी ही महिला आणि संतोष हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी तिच्या घराजवळच वास्तव्याला आहे. तो नेहमीच तिला फोन करून भेटण्यासाठी गळ घालत होता. तिने त्याला भेटण्यास नकार दिला होता. तरीही, त्याने १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून तिच्या घरात शिरकाव करून तिचा विनयभंग केला. तिचा पती आल्यानंतर मागील खिडकीतून त्याने पलायन केले. याप्रकरणी तिने पतीच्या मदतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस.एम. धाडवे अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग