शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची खरी परीक्षा मनपा निडणुकीत - दानवे

By admin | Updated: January 12, 2017 13:23 IST

भाजपाची खरी परीक्षा मुंबई, पुण्यासह होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत असणार आहे.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि.  12 - सरकारच्या धोरणांमुळे आणि दिलेली सर्व आश्वासने पुर्ण केल्यामुळे भाजपा नगरपालिका निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. पण भाजपाची खरी परीक्षा मुंबई, पुण्यासह होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत असणार आहे,असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात भाजपाच्या राज्य कार्यकरणी मेळाव्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसेंसह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते. 
 
यावेळी बोलताना दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. ' काँग्रेस, राष्ट्रवादीने बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाची फक्त आश्वासनं दिली पण आम्ही ती पूर्ण केली.'  नगरपालिका निवडणुकीत नोटाबंदी आणि मराठा मोर्चाचा विपरीत परिणाम झाला नाही असेही ते म्हणाले. 
 
महापालिका निवडणूक संग्राम 21 फेब्रुवारीला

 बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा - शिवसेना

मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १६५ पंचायत समित्यांची निवडणूक १६ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 118 पंचायत समित्यांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली आहे.  23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 

युती हवी कोणाला? पोस्टरबाजीतून भाजपाचा सेनेला विरोध

भाजपाचे ‘चला जिंकूूू या महाराष्ट्र’