शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने फसविले, प्रेयसीने घेतले विष

By admin | Updated: January 8, 2016 01:57 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका १८ वर्षीय आदिवासी तरूणीवर विवाहीत तरूणाने बलात्कार केला परंतु नंतर लग्नास नकार दिल्याने या तरूणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

सुरेश काटे,  तलासरीलग्नाचे आमिष दाखवून एका १८ वर्षीय आदिवासी तरूणीवर विवाहीत तरूणाने बलात्कार केला परंतु नंतर लग्नास नकार दिल्याने या तरूणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच गावकऱ्यांनी तरूणीला रूग्णालयात दाखल केल्याने तीचा प्राण वाचला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे. अनवीर - पाटीलपाडा येथील शैलेश मलावकर या विवाहीत तरूणाने सुत्रकार पाटीलपाडा येथील १८ वर्षीय आदिवासी तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून अनवीर-ठाकरपाडा येथे आपल्या मावशीच्या घरी नेऊन बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मी परिस्थिती पाहुन दोन तीन दिवसात तुझ्याशी लग्न करतो असे सांगितले. परंतु विवाहीत असलेला शैलेश हा तरूणीला टाळू लागला व मी विवाहीत असल्याने तुझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगताच तरूणीला धक्का बसला यातून नैराश्य आल्याने तीने तलासरीजवळ असलेल्या जंगलामध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष पिऊन बेशुद्ध पडलेल्या या तरूणीला गावकऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात वेळीच दाखल केल्याने तीला वाचविण्यास डॉक्टरांना यश आले. याबाबत तलासरी पोलीसांनी चौकशी केली असता शैलेशने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला व लग्नास नकार दिल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तपासणीसाठी महिला डॉक्टर नसल्याने तीला डहाणू उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तलासरीत रूग्णालय असतांना रूग्ण डहाणूत कशाला आणता असा उद्धट सवाल पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्याने केला.