शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी मुख्यालयावर धडकले फेरीवाले

By admin | Updated: October 27, 2016 03:44 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाने बुधवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कारवाईदरम्यान काही मूर्ती आणि साहित्याची मोडतोड झाल्याचा आरोप करत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाने बुधवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कारवाईदरम्यान काही मूर्ती आणि साहित्याची मोडतोड झाल्याचा आरोप करत संतप्त फेरीवाल्यांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. दिवाळीनिमित्त कल्याण-डोंबिवलीत बाजारपेठा गजबजल्या आहेत. रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, बच्चे कंपनीसाठी मावळे आदी साहित्यांची विक्र ी जोमात सुरू आहे. त्यामुळे शहरात नेहमीपेक्षा जादा फेरीवाले दाखल झाले आहेत. ‘कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांची दिवाळी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये बुधवारी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरु ण वानखेडे यांनी आचार्य अत्रे रंगमंदिर, घेलाजीदेवी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक आदी परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे फेरीवाले आणि फेरीवालाविरोधी पथकांमध्ये वादाचा भडका उडला. दरम्यान, या कारवाईत साहित्य गाडीत टाकताना काही मूर्ती व साहित्याची फेरीवालाविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी मोडतोड केली, असा आरोप करत संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. त्यांनी कारवाईचा निषेध नोंदवून आयुक्त ई. रवींद्रन यांना भेटण्याची मागणी लावून धरली. सुरक्षारक्षकांनी त्यांना मुख्यालयाच्या दरवाजात रोखले. महापालिका उपायुक्त दीपक पाटील यांनी फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत दिवाळीदरम्यान कारवाई शिथिल करण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानंतर, फेरीवाले माघारी परतले. (प्रतिनिधी)