शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कापूरबावडी भागात एकाच दिवशी चोरटयांनी तीन घरे फोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 9:42 PM

कापूरबावडी भागात सोमवारी एकाच रात्री चोरटयांनी तीन घरांमध्ये चोरी केली. बाळकूम येथील सिद्धेश्वर अहिरराव यांच्यासह तीन घरांमधून चोरटयांनी तब्बल दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज लुबाडला.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये चिंताकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कापूरबावडी भागात सोमवारी एकाच रात्री चोरटयांनी तीन घरांमध्ये चोरी केली. बाळकूम येथील सिद्धेश्वर अहिरराव यांच्यासह तीन घरांमधून चोरटयांनी तब्बल दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज लुबाडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.बाळकूम येथील रहिवाशी अहिरराव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी १९ एप्रिल रोजी शिरकाव केला. त्यावेळी एक लाख ३३ हजार ७२० रुपयांच्या रोकडसह दागिनेही चोरटयांनी लंपास केले. त्याचबरोबर दशरथ नरोटे यांच्या घरातील सहा हजारांची रोकड लंपास करण्यात आली. तर रघुनाथ जाधव यांच्या घरातून दहा हजारांची रोकड आणि दहा हजार ५०० रुपयांची सोनसाखळी असा दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. याप्रकरणी २० एप्रिल रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी