शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शीळ मार्ग लखलखणार

By admin | Updated: February 23, 2017 05:38 IST

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावर लवकरच नवीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावर लवकरच नवीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत. केडीएमसी हद्दीतील नेतिवलीतील टाटा पॉवर ते निळजे गावातील काटईनाका परिसरातील रोडवर हे पथदिवे बसवण्यात येतील. त्यासाठी २ कोटी १८ लाख १९ हजार ८४ रुपये खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. कल्याण-शीळ मार्गावरील १५ वर्षे जुने झालेले, नादुरुस्त पथदिवे बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा परिसर एमआयडीसीतील केमिकल झोनलगत असल्याने येथील पथदिव्यांचे खांब गंजण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सध्याचे जुने पथदिवे काढून तेथील दुभाजकावर नवीन दिवे बसवण्यात येणार आहेत. नादुरुस्त पथदिव्यांबाबत महापालिकेच्या २० आॅक्टोबर २०१६ च्या महासभेत सदस्यांकडून उपस्थित झालेल्या मुद्यांवर आयुष्यमान संपलेले पथदिवे काढून त्याजागी नवीन पथदिव्यांची व्यवस्था करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, प्रशासनाने निविदा प्रक्रिया पार पाडून संबंधित प्रस्ताव खर्चाच्या मान्यतेसाठी बुधवारच्या स्थायीच्या सभेत दाखल केला होता. दरम्यान, केडीएमसीतून २७ गावे वगळण्याची टांगती तलवार कायम असल्याने कंत्राटदार कामे घेण्यास धजावत नव्हता. परंतु, कंत्राटदारांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा पवित्रा महापालिकेने घेतल्याने आता ग्रामीण भागातील विकासासाठी कंत्राटदार पुढे येत असल्याचे सभापती रमेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)