शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गंगा सोसायटीला सवलतीत टँकर द्या

By admin | Updated: March 24, 2017 01:05 IST

पूर्वेतील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील विविध सोसायट्यांमध्ये पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे तेथील रहिवासी त्रस्त आहेत.

डोंबिवली : पूर्वेतील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील विविध सोसायट्यांमध्ये पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे तेथील रहिवासी त्रस्त आहेत. जोपर्यंत ही समस्या कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत गंगा सोसायटीतील रहिवाशांना महापालिकेतर्फे सवलतीच्या दरात पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा. त्यावर, तातडीने तोडगा काढावा, असे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहे.शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, त्या परिसरातील नागरिक पक्षाच्या मध्यवर्ती शाखेत येऊन तक्रारी देत आहेत. रहिवाशांना ११०० रुपये देऊन पाण्याचा टँकर घेणे परवडत नाही. महापालिका हद्दीत ते राहत असूनही त्यांच्यावर ही वेळ आल्याने ते त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेमार्फत त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यापूर्वी आपण त्यांना अनेकदा महापालिकेचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पाण्याची नेमकी समस्या कुठे आहे, याचा एका प्लम्बरमार्फत शोध घ्यावा, असे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)