शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

By कुमार बडदे | Updated: August 19, 2023 17:09 IST

कचरा संकलन केंद्र अखेर शनिवारपासून बंद करण्यात आले.

मुंब्रा : येथील नागरी वसाहती मधून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील रस्त्यावरील कचरा संकलन केंद्र अखेर शनिवारपासून बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पादचारी आणि वाहन चालकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून शहरातील विविध ठिकाणचा कचरा जमा करुन तो प्रथम कौसा भागातील तनवर नगर येथील रस्त्यावर जमा करुन नंतर तो मोठ्या डंपर मधून डम्पिंग ग्राऊंड वर नेला जात होता. 

ही प्रक्रिया मागील अनेक महिन्यां पासून सुरु होते.यामुळे दिवसातील बहुतांशी वेळ तेथे कचऱ्याचा ढीग साचून रहात होता.त्यातून पसरणाऱ्या असाह्य दुर्गधीमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना तेथून वाहन चालवताना नाक मुठीत धरावे लागत होते. यामुळे हे केंद्र बंद करण्यात यावे. यासाठी एमआयएमचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांनी १० दिवसांमध्ये हे केंद्र बंद करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवार पासून केंद्र बंद करण्यात आले.

ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीला दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी तनवर नगर जवळील कचरा संकलन केंद्र शुक्रवार पासून बंद केले आहे. - बाळू पिचड, सहाय्यक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती.

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्रा