शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

भाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:16 PM

2 हजार व 200 रुपयेच्या एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 5 जणांना अटक केली असून त्यांची गाडी जप्त केली आहे.

मीरारोड - 2 हजार व 200 रुपयेच्या एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 5 जणांना अटक केली असून त्यांची गाडी जप्त केली आहे.नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना माहिती मिळाली की, गोल्डन नेस्ट भागात एका गाडीतून बनावट नोटा नेल्या जाणार आहेत. पोलिसांनी त्या अनुषंगाने सापळा रचत नया नगर कडून आलेली चारचाकी गाडी अडवली. 

गाडीत फैजल इंद्रिस शेख, सय्यद रिजवान आयाज सय्यद, इमान अस्लम चारोली, सौद सलीम सय्यद ( सर्व रा. नया नगर, मीरारोड ) व मनीष मेखयानी या पाच जणांची झडती घेतली . त्यावेळी त्यांच्या कडे दोन हजार रुपयांच्या 50 तर दोनशे रुपयांच्या 103 बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी 1 लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करून 5 ही आरोपींना अटक केली आहे. त्यांची गाडी देखील ताब्यात घेतली आहे. बनावट नोटा छापून त्या नोटांनीमहाबळेश्वर, गोवा आदी ठिकाणी मौजमजा करणार होतो अशी माहिती आरोपींनी दिल्याचे पोलीस म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक