शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रान्सफॉर्मरसह बंद पोल हटविण्यात अपयश

By admin | Updated: September 14, 2015 23:24 IST

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. त्यावर, मात करण्यासाठी सेवारस्ता हा तोडगा काढला आहे. मात्र, शहरातील तीन ठिकाणी महावितरण कंपनीचे दोन

ठाणे : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. त्यावर, मात करण्यासाठी सेवारस्ता हा तोडगा काढला आहे. मात्र, शहरातील तीन ठिकाणी महावितरण कंपनीचे दोन ट्रान्सफॉर्मर आणि एक मोठा विद्युत खांब पैशांचा भरणा करूनही पालिकेला हटवता आलेले नाहीत. त्यामुळे दोन ठिकाणी सेवारस्ता अडकला आहे.टी. चंद्रशेखर हे आयुक्त असताना त्यांनी रस्त्यालगतची अनेक अतिक्र मणे हटवून सेवारस्त्याची संकल्पना राबविली होती. मात्र, त्यांच्यापश्चात हे रस्ते पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. अनेक ठिकाणचे अडथळे अद्यापही दूर झालेले नाहीत. त्यापैकी तीन अडथळे दूर करण्यासाठी पालिकेने महावितरण कंपनीला सुमारे १० वर्षांपूर्वीच पैसे भरले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हे रस्ते अडथळ्यांच्या शर्यतीत अडकले आहेत. यात मानपाडा येथील पेट्रोलपंपासमोरील रस्ता महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमुळे गेल्या १० वर्षांपासून अडकला आहे. आहे. हा ट्रान्सफॉर्मर हलविण्यासाठी लागणारे शुल्क पालिकेने अदा केले आहे. मात्र, तो हटविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा प्रशासनाने केला नाही. तसाच प्रकार गांधीनगर ते टिकुजिनीवाडीदरम्यान आहे. या ठिकाणी असलेल्या पाइपलाइन आणि ट्रान्सफॉर्मरला हटविण्यात पालिकेला यश आलेले नाही. दरम्यान, साकेत मार्गावरील एक भला मोठा विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध उभा आहे. विशेष म्हणजे, त्यातून गेलेल्या ताराही बंदावस्थेत आहेत. तरीही, त्या हटविल्या जात नाहीत.