शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:16 IST

Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील  व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल  झाला असून, चाैकशी करण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पाेलिसांनी  साेमवारी दिली.

ठाणे - ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील  व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल  झाला असून, चाैकशी करण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पाेलिसांनी  साेमवारी दिली.

कापूरबावडीत १९९० पासून प्रवीण खुराना (४४) यांचा शीतल परिवहन हा व्यवसाय आहे. देशभर त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती आहे. या कंपनीत चालक आणि क्लीनर मिळून ८०० कर्मचारी आहेत. या फर्ममध्ये राजेंद्र ऑपरेशन मॅनेजर, तर धीरेंद्र हे लाेडिंग इन्चार्ज  म्हणून कार्यरत हाेते. चालक आणि क्लीनर यांच्या वेतन आणि व्यवसायाची सर्व बिले देण्याचे काम हे दाेन्ही मिश्रा पाहत हाेते. काैटुंबिक कारणाने  त्यांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या  वेतनाबाबत मिश्रा यांनी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी दाेघांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. कंपनीत अधिक  अपहार झाल्याने चाैकशी केली असता, धक्कादायक प्रकार उघड झाला. 

अशी करायचे फसवणूक बाेगस चालकांचे वेतन दुसऱ्या चालकांच्या खात्यावर वळवून ते स्वत:च्या किंवा नातेवाइकांच्या खात्यावर वळवायचे. पार्किंगबाबत मूळ कंपनीची डिजिटल पावती, त्यावरील वाहनाचे तासांचा रीतसर उल्लेख न करता बनावट व्हाऊचर बनवायचे.  

नातेवाइकांच्या खात्यामध्ये वळवायचे रक्कम२०२१ ते २०२४ दरम्यान त्यांच्या कंपनीत  राजेद्रकुमार, धीरेंद्र तसेच शुभम दुबे, पंकज पांडे आणि सिदनेशकुमार जाखर यांनी संगनमत करून चालकांच्या वेतनात ३५ लाख ७१ हजार २६५ इतकी अतिरिक्त रक्कम मिळवून स्वत:सह त्यांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात ऑनलाइन वळती केली.ट्रक पार्किंगच्या बनावट कॅश व्हाऊचर छापून त्यांच्या शीतल परिवहन फर्मची एक काेटी २०  लाखांची रक्कम, अशी एक काेटी ५५ लाख ७१ हजार २६५ रकमेचा अपहार केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Employees swindle company of ₹1.5 crore via fake vouchers, extra pay.

Web Summary : Five individuals, including managers, defrauded Sheetal Transport in Thane of ₹1.5 crore. They created fake vouchers, diverted driver salaries, and transferred funds to relatives' accounts between 2021 and 2024. Police are investigating the fraud.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीthaneठाणे