शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:39 AM

दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटेल व लोकल वाहतुकीतील अडथळे दूर होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ठाणे : मीनाताई चौक व संत नामदेव चौक येथील उड्डाणपुलांचे उद्घाटन, दिवा रेल्वेस्थानकात नव्याने बांधणार असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन व दिवा, डायघर, पडलेगाव येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटेल व लोकल वाहतुकीतील अडथळे दूर होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.शिवसेना आश्वासने पाळणारा पक्ष असल्याचा टोला आदित्य यांनी नाव न घेता अन्य राजकीय पक्षांना लगावला. दिव्यात उड्डाणपूल बांधताना बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन केले जाईल, त्यांना पालिकेकडून पक्की घरे मिळतील. दिव्यातील डम्पिंगही हलवण्यात येणार असून तेथे एज्युकेशन हब होणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ७२३ मीटरचा हा पूल असून त्याचे काम सोमवारपासून सुरू होईल. ते १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. २४० कोटींची पाणीयोजना, शीळफाटा येथे ११ कोटींची नवीन पाइपलाइन, मलनि:सारण योजनेसाठी २२० कोटींची कामे सर्वसाधारण सभेत मंजूर झाली असून त्याची निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सांगितले. या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी