शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील विकास कामाबाबत महायुती नेते व आयुक्ता मध्ये चर्चा, पाणी टँकर मोफतची मागणी

By सदानंद नाईक | Updated: April 1, 2025 18:14 IST

शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली.

सदानंद नाईक
उल्हासनगर :
शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणीपट्टी कर दरवाढ रद्द करून मोफत पाणी टँकर देण्याची मागणी केली. चर्चेला आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिवसेननेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रमेश चव्हाण, नाना बागुल, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह महायुतीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 उल्हासनगरात भुयारी गटार योजना, ७ मुख्य रस्ते, पाणी पुरवठा योजनेसह नागरी सुविधा निधी वा महापालिका निधीतून असंख्य विकास कामे सुरु आहेत. या सर्व विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजपा जिलाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, महेश सुखरमानी, राजेश वधारिया, शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेन्द्र चौधरी, उपजिल्हाध्यक्ष अरुण आशान, रमेश चव्हाण, दिलीप गायकवाड़, कलवंत सिंग सोहेता, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, स्वप्निल बागुल, राजू जग्यासी, टोनी सिरवानी, लाल पंजाबी, रामचार्ली पारवानी, शांताराम निकम आदिजण उपस्थित होते. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी करून पाणी टँकरवर वाढीव शुल्क माफ करून मोफत पाणी टँकर पुरविण्याची मागणी केली आहे.

 पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कांक्रीटीकरण करने, रस्त्यातील खड्डे भरणे, रस्ते डिव्हायडरचे सुंदरीकरण व स्पीड ब्रेकवर पांढरे पट्टे मारने, हॉकर्स झोन निश्चित करणे, सीसीटीव्हीसाठी खोदलेले रस्ते दूरस्त करणे, सर्वे नंबर-१८८ वर डंपिंग ग्राउंड, महापालिका मालमत्ता ताब्यात घेऊन सनद काढणे, नाले सफाई आदी कामाकडे महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांचे लक्ष केंद्रित केले. तसेच शहरांत सुरु असलेल्या भुयारी गटारीच्या कामाबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली.