शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

धावत्या लोकलमध्ये आई आणि सासूने केली प्रसूती ; मायलेक सुखरूप    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 1:31 AM

नवी मुंबई येथे राहणारी गरोदर मंगल किशोर काळे ही आई आणि सासु सोबत प्रसूतिसाठी मुंबईतील रुग्णालयात चालली होती.

 ठाणे: नवी मुंबई येथे राहणारी गरोदर मंगल किशोर काळे ही आई आणि सासु सोबत प्रसूतिसाठी मुंबईतील रुग्णालयात चालली होती. माटुंगा दरम्यान मंगल हिला धावत्या लोकलमध्ये प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याचे पाहून तीच्या आई आणि सासुने त्या धावत्या लोकल मध्येच तीची सुखरूप प्रसूती शनिवारी रात्री आठ ते साडे आठ दरम्यान केली. त्यानंतर त्या रुग्णालयात न जाता घनसोली येथे घरी जाण्यासाठी ठाण्यात आल्या. त्यावेळी इतर महिला प्रवाशांनी तिला आणि नवजात बालकाला ठाणे रेल्वे स्थानकावरील वन रूपी क्लीनिलमध्ये आणले. त्यावेळी क्लीनिकमधील डॉ. अनंत दराडे यांनी तपासणी केल्यावर मायलेक सुखरूप असल्याचे सांगून त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ल्या दिल्याचे क्लीनिकचे संचालक डॉ राहुल घुले यांनी लोकमतशी बोलताना दिली.  नवजात बालकाची नाळ हातातील बागडीच्या मदतीने कापण्यात आल्याचेही डॉक्टर घुले यांनी सांगितले.                                  तर, मंगल हिची प्रसूती नेमकी कोणत्या लोकलमध्ये झाली हे सांगता येणार नाही. पण, त्या मायलेकांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला परंतु तिला तीचे नातेवाईक रुग्णालयात न नेहता घरी घेऊन गेल्याची ठाणे रेल्वे स्टेशन कार्यालयीन सूत्रांनी सांगितले.