शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी

By कुमार बडदे | Updated: October 4, 2023 23:14 IST

गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली.

कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः दिवा शहरातील साबे गावातील सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील एका रुममध्ये बुधवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक सुरु आसताना गँस सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर या रुममध्ये आग लागली. या आगीत दोन जण जखमी झाले.

शांतीलाल सोलंकी आणि प्रेरणा तांबे अशी जखमीची नावे आसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे दोघे जण १०० टक्के भाजल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमी अवस्थेतील दोघांना उपचारांसाठी त्यांना कळवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरा पर्यत आग विझवण्याचे प्रयत्न करत होते, अशी माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.अग्निशमन दलाचे जवान उशिरा पर्यत आग विजवण्याचा प्रयत्न करत होते.

गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली.

टॅग्स :mumbraमुंब्राAccidentअपघात