शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात १२२६ रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 3:08 AM

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १९३ नवे रुग्ण आढळल्यामुळे शहरात आता कोरोनाच्या २२ हजार ७२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ७२१ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये गुरुवारी एक हजार २२६ ने नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता एक लाख दोन हजार ८०२ झाली असून ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात दोन हजार ९२५ मृतांची नोंद झाली आहे.ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १९३ नवे रुग्ण आढळल्यामुळे शहरात आता कोरोनाच्या २२ हजार ७२३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ७२१ झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३३० रुग्ण नव्याने आढळले. तर, नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ४७५ झाली. तर, २३ हजार ५४७ रुग्ण या शहरात बाधित झाल्याची नोंद झाली आहे.वसई-विरारमध्ये २५५ रुग्ण कोरोनामुक्तवसई : वसई-विरार शहरात गुरुवारी २५५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. यामुळे ११ हजार १९२ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात १७४ रुग्ण आढळून आले असून नालासोपारामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार १५७ वर पोहचली आहे.रायगडमध्ये ४०८ रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी ४०८ पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १९ हजार ५७५ आहे. त्यापैकी १६ हजार १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.५०० रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या