शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नवे 4 रुग्ण, संख्या पोहोचली 28 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 1:16 PM

CoronaVirus : सदर चारही कोरोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत. 

कल्‍याण : कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे ४ नवीन रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रूग्‍णांची संख्‍या आतापर्यंत २८ (निळजे प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील ०१ रूग्‍णासह) झाली आहे.

नवीन रूग्‍णांपैकी ०१ महिला डोंबिवली पूर्व भागातील आहे. तापाची लक्षणे जाणवल्यामुळे या महिलेला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.  इतर २ महिला रुग्णापैकी (वय अनुक्रमे ७५ वर्षे व ७ वर्षे ) या  देखील डोंबिवली पूर्व भागातील असून त्या कोरोना बाधित रुग्‍णाच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

चौथी महिला रुग्ण डोंबिवली पश्चिम येथीलअसून ( वय २४ वर्षे) सदर महिला पॅरिस येथून परत आली होती. सदर चारही कोरोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत. 

कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे १५४ आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व  रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली