शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

भिवंडीत १७ नव्या महसुली गावांची निर्मिती, १० तलाठी सजा कार्यालयांची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 4:02 PM

राजनगर, साईगाव, ठाकुरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती जुन्या महसुली गावांची विभागणी करून करण्यात आली आहे

ठळक मुद्देराजनगर, साईगाव, ठाकुरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती जुन्या महसुली गावांची विभागणी करून करण्यात आली आहे

भिवंडी - भिवंडी तालुक्याचा महसुली विस्तार मोठा असतानाच या भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे येथील जमिनीचे महत्व वाढले आहे. त्यातच १९७८ पासून ठप्प असलेल्या नव्या महसुली गाव निर्मितीस तहसीलदार अधिक पाटील यांनी चालना देत तब्बल १७ नव्या महसुली गावांची निर्मिती केली असून त्या गावचे जमीन अभिलेख स्वतंत्र करून ते संगणकीय प्रणाली मध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरू असून आता पर्यंत सहा गावांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी गुरुवारी दिली आहे.             राजनगर, साईगाव, ठाकुरगाव, शिवनगर, कैलासनगर, ब्राह्मणगाव, खार्डी, मालोडी, शिवाजीनगर, चिराडपाडा, आतकोली, सोनटक्का, मोहिली बु, हिवाळी, रवदी, पायगाव, घोलगाव या नव्या महसुली गावांची निर्मिती जुन्या महसुली गावांची विभागणी करून करण्यात आली आहे. त्याच बरोबर तालुक्यात कार्यरत सहा मंडळ अधिकारी व ३८ तलाठी सजा कार्यालयांमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली असून शेलार व अंबाडी या दोन नव्या मंडळ कार्यालयांची निर्मिती करून एकूण आठ मंडळ कार्यालयांतर्गत दहा नव्या तलाठी सजा कार्यालयांची भर पडल्याने एकूण ४८ तलाठी सजा निर्माण करण्यात आले आहेत.

स्थानिक जमीनधारकाना तत्काळ जमीन अभिलेख उपलब्ध व्हावा व गतिमान प्रशासन राबविता यावे या साठी १९७८ नंतर भिवंडी तालुक्यात महसूल विभागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी