शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

ठाण्यातील सुविधा भुखंड, जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुल उभारण्याचे आयुक्तांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 4:05 PM

ठाणे महापालिका आयुक्तांनी आता शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने प्रदुषण टाळण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने घेण्यावर अधिक भर द्यावा अशा सुचनाही दिल्या.

ठळक मुद्देमहापालिका घेणारे कार्यालयीन कामकाजासाठी इलेक्ट्रीक वाहनेवाणिज्य संकुलांसाठी १५ जानेवारी पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

ठाणे - शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून सुसज्ज वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून याबाबतची निविदा प्रक्रि या येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान यापुढे नवीन दुचाकी आणि तीनचाकी वाहने खरेदी करताना ती इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी कार्यशाळा विभागाला दिले.                महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी घेतलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा करून म्हाडा सर्वे नं. २१४, नळपाडा येथील सुविधा भुखंड, वसंत विहार ले आऊट, जुनी महापालिका भवन येथील पालिका बझार आणि महात्मा फुले मार्केट या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून सुसज्ज वाणिज्य संकुले उभी करण्याबाबत प्रस्ताव तयार करून १५ जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रि या पूर्ण करण्याचे आदेश दिले.                 दरम्यान यापुढे कार्यशाळा विभागाच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजासाठी दुचाकी किंवा तीन चाकी वाहने खरेदी केली जातात ती वाहने आता इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेबाबत स्थानिक महिला मंडळे, महिला बचत गट किंवा स्थानिक स्वंयसेवी संस्थांकडून तात्काळ अर्ज मागवून त्यांना कामे देण्यात यावीत अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त