बदलापूर - कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूररेल्वे स्थानकात काल घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणीचे प्राण वाचले आहेत.
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे कॉलेज तरुणीचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 21:22 IST
बदलापुरात तरुणीचा लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे कॉलेज तरुणीचे प्राण
ठळक मुद्देमोटरमनने प्रसंगावधान राखत वाचवले तरुणीचे प्राण काल सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.