कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 17:28 IST2019-02-08T17:28:09+5:302019-02-08T17:28:42+5:30
अग्निशमन दलाच्या जवानाने गाडीला लागलेली आग विझवली.

कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग
कल्याण - कल्याण बैलबाजारातील सर्वोदय मॉलच्या बाजूला एफएमसीच्या समोर असलेल्या एका स्विफ्ट या चारचाकी गाडीला काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानाने गाडीला लागलेली आग विझवली.