शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

हप्त्यासाठी बांधकाम व्यवसायिकावर हल्ला

By admin | Updated: September 8, 2015 23:29 IST

मुलीला फिरायला घेऊन येणाऱ्याला हटकले म्हणून त्याच्या मित्राने रविवारी रात्री दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री एका बांधकाम व्यवसायिकाने

मुंब्रा : मुलीला फिरायला घेऊन येणाऱ्याला हटकले म्हणून त्याच्या मित्राने रविवारी रात्री दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री एका बांधकाम व्यवसायिकाने हप्ता दिला नाही, म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. २४ तासादरम्यान झालेल्या या दोन घटनांमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.येथील रेल्वे स्थानकासमोरील परिसरात रहाणारे बांधकाम व्यवसायिक रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी परिसरातील त्याच्या बकऱ्यांना चारा देण्यसाठी गेले होते. तेंव्हा तेथे पोहचलेल्या सोहेल उर्फ चाबा आणि फरहान याने त्याच्याकडे २० हजार रु पायांच्या हप्ता मागितला. तो देण्यस त्याने नकार दिला म्हणून दोघांनी व्यवसायिकास प्रथम ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर चाबा याने त्याच्या कडील धारदार शस्त्राने जीवे मारण्यचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.