Video : ठाण्याच्या धरणासाठी आव्हाडांनी दिला महापौरांना बिस्लरीचा बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:26 IST2019-07-10T15:25:53+5:302019-07-10T15:26:46+5:30
बिस्लरी बॉटेलचा बॉक्स देऊन एक आगळे वेगळे आंदोलन केले.

Video : ठाण्याच्या धरणासाठी आव्हाडांनी दिला महापौरांना बिस्लरीचा बॉक्स
ठळक मुद्दे खेकडा आंदोलन केल्यांनतर आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.मागील कित्येक वर्ष रखडलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आज त्यांनी यावेळी केली.
ठाणे - ठाणेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापौरांनाच बिस्लरी बॉटेलचा बॉक्स देऊन एक आगळे वेगळे आंदोलन केले. खेकडा आंदोलन केल्यांनतर आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. मागील कित्येक वर्ष रखडलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आज त्यांनी यावेळी केली.