शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:12 IST

बदलापुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कॅन्सर झालेल्या एका १३ वर्षाच्या मुलीवर ओळखीमधील व्यक्तीनेच अनेक वेळा अत्याचार केला. या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरले.

Badlapur Crime news: कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका १३ वर्षाच्या मुलीला ओळखीतल्याच व्यक्तीने वासनेची शिकार केलं. पीडितेने आणि कुटुंबीयांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माणुसकीच्या नात्याला काळीमा फासला. काही महिन्यांपूर्वी राज्यभरात चर्चिल्या गेलेल्या बदलापूरमध्ये. पीडित मुलगी मूळची बिहारची असून, कॅन्सरच्या उपचारासाठी ती मुंबईत आली होती. जेव्हा तरुणीवर केमोथेरपी सुरू झाली. चाचण्यादरम्यान, ती गर्भवती असल्याचे निप्षन्न झालं आणि अत्याचाराचे हे प्रकरण समोर आलं.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलीला कॅन्सर झाल्याचे निदान तपासण्यादरम्यान झाले. कॅन्सरवरील उपचारासाठी पीडितेच्या कुटुंबाला मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला गेला. त्यांना तिला घेऊन मुंबईला यायचं होतं. त्यांचं ओळखीतल्या २७ वर्षीय सूरज सिंह याच्यासोबत बोलणं झालं. त्यानं बदलापूरमध्ये भाड्याने रूम घेऊन दिली. 

वाचा >>स्पा सेंटरमध्ये शिरुन विवाहित प्रेयसीची केली हत्या, मृतदेहासमोर बसून ढसाढसा रडला अन्...

मुलीला घेऊन कुटुंबीय बदलापूरमध्ये आले. भाड्याच्या घरात राहू लागले. त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तो त्यांच्या घरी येत-जात असे. पण, याच काळात त्याने अनेकदा कॅन्सर पीडित मुलीवर अत्याचार केले. 

...अन् बलात्काराच्या प्रकरणाला फुटली वाचा

दरम्यान, कुटुबीय मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. केमोथेरपी दरम्यान, मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर सूरज सिंह याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचे समोर आले. 

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा