डोंबिवलीला जाण्यासाठी अजित पवार यांची लोकलला पसंती; वाहतूक कोंडी टाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 16:58 IST2018-12-27T16:54:04+5:302018-12-27T16:58:30+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत, पण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेतून प्रवासाचा पर्याय निवडला.

Ajit Pawar traveling in local for Dombivali; Traffic avoided | डोंबिवलीला जाण्यासाठी अजित पवार यांची लोकलला पसंती; वाहतूक कोंडी टाळली

डोंबिवलीला जाण्यासाठी अजित पवार यांची लोकलला पसंती; वाहतूक कोंडी टाळली

मुंबई : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू एका कार्यक्रमाला जात असताना वाहतूक कोंडीत फसल्याने चालत कार्यक्रमस्थळी गेले होते. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज कसारा लोकलच्या डब्यातून डोंबिवली गाठली. 

   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारडोंबिवली शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत, पण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेतून प्रवासाचा पर्याय निवडला.

Web Title: Ajit Pawar traveling in local for Dombivali; Traffic avoided