शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात ९ लाख कचराकर वसूल

By admin | Updated: March 25, 2017 01:20 IST

ठाणे महानगरपालिकेने लागू केलेल्या नवीन घनकचरा सेवा शुल्काबाबत शहरात विविध ठिकाणी गुरु वारी आंदोलने आणि प्रतिआंदोलने झाली.

मुंब्रा : ठाणे महानगरपालिकेने लागू केलेल्या नवीन घनकचरा सेवा शुल्काबाबत शहरात विविध ठिकाणी गुरु वारी आंदोलने आणि प्रतिआंदोलने झाली. याच वेळी मुंब्रा-दिव्यातील व्यापाऱ्यांनी मात्र कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत येथील व्यापाऱ्यांनी कराचे तब्बल नऊ लाख रु पये जमा केले आहेत. करवसुलीसाठी दुकानासमोरील कचरा न उचलण्याची मोहीम मंगळवारी प्रशासनाने सुरू केली. मात्र, यामुळे अतिसंवेदनशील मुंब्य्रातील वातावरण बिघडू नये, यासाठी मुंब्रा प्रभाग समितीचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक एन. एम. काजी यांनी घनकचरा शुल्काबाबत व्यापाऱ्यांशी शांतपणे चर्चा करून त्यांना प्रशासनाची बाजू समजावून सांगितली. त्यानुसार कर गोळा होण्यास सुरूवात होताच आयुक्तांनीही त्याला चांगला प्रतिसाद देत शुक्रवारी बाजारपेठांमधील सर्व ठिकाणचा कचरा उचलण्यात आल्याची माहिती काजी यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे करचराप्रश्नी ठाण्यापेक्षा मुंब्रा येथे वेगळे वातावरण होते. (वार्ताहर)