शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

परदेशातून आलेल्या ५ जणांना कोरोना, तर ५ जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 7:49 PM

Corona Virus news: एकूण ५५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पडवळ यांनी दिली आहे. 

मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात परदेशातून आलेल्या ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून ५ व्यक्तींचा शोध लागत नसल्याने खळबळ उडाली आहे. 

२४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ७५ लोक ब्रिटनमधून शहरात आले आहेत. यातील १५ व्यक्ती शहरातून बाहेर गेल्या असून ५ जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.  ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना रामदेव पार्क येथील कोविड केअर मध्ये दाखल केले आहे. या ५ कोरोना रुग्णांचे नमुने पुन्हा घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

 एकूण ५५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पडवळ यांनी दिली आहे.  ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे  परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीवर पालिकेने भर दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस